प्रकल्प

चालू प्रकल्प

अ.नं. प्रकल्पाचे तपशील
खानविकर घर ते होळसर्कल रस्ता, खंडोबा मंदिर परिसर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे
साखरवाडी येथे पेव्हरब्लॉक बसविणे
सुरवडी रस्ता ते तात्या बोडरे घर रस्ता करणे
जाधव घर ते सुनिल माने घर रस्ता करणे
गणेश मंदिर ते समिर बोंद्रे घर रस्ता करणे
साखरवाडी पिंपळवाडी येथे जि.प. शाळा मैदान करणे
सचिन गांधी दुकान समोर सार्वजनिक मुतारी/शौचालय बांधणे
हनुमान मंदिर ते अशोक माने घर रस्ता पेव्हरब्लॉक बसविणे
अभ्यासिका हॉलसाठी रॅमचा जिना बनविणे
१० साखरवाडी पिंपळवाडी येथे सार्वजनिक शौचालय बांधणे
११ सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली बांधणे
१२ ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती करणे
१३ कोहिनुर चौक ते काळुबाई चौक रस्ता करणे

पूर्ण झालेले प्रकल्प